गुरुचरित्र पारायण

Uncategorized
Wishlist Share

About Course

🌼 श्री गुरुचरित्र ११ पारायण सेवा उपक्रम 🌼

श्रद्धावान भक्तांसाठी आम्ही मराठीतून ऑडिओद्वारे Shri Guru Charitra पारायणाची विशेष सेवा सुरू केली आहे.

या सेवेमध्ये:
✅ ११ गुरुचरित्र पारायणे
✅ प्रत्येक पारायणानंतर श्रींचा अभिषेक
✅ आमच्या मठात अन्नदान
✅ अनाथाश्रमातील मुलांना भोजनसेवा

हे सर्व आपल्या नावाने व संकल्पाने केले जाईल.

🙏 सेवा सहभाग दक्षिणा: फक्त ₹५५१/-

आपण स्वतः पारायण करू शकत नसाल तरीही या सेवेत सहभागी होऊन गुरुसेवा आणि अन्नदानाचे पुण्य मिळवू शकता.

“भक्तीबरोबर सेवा हाच खरा गुरुमार्ग.”

Course Content

गुरुचरित्र पारायण

  • श्री गुरुचरित्र पारायण दिवस पहिला १ ते ९ अध्याय
  • श्री गुरुचरित्र पारायण दिवस दुसरा १० ते २१ अध्याय
  • श्री गुरुचरित्र पारायण दिवस तिसरा २२ ते २९ अध्याय
  • श्री गुरुचरित्र पारायण दिवस चौथा ३० ते ३५ अध्याय
  • श्री गुरुचरित्र पारायण दिवस पाचवा ३६ ते ३८ अध्याय
  • श्री गुरुचरित्र पारायण दिवस सहावा ३९ ते ४३ अध्याय
  • श्री गुरुचरित्र पारायण दिवस सातवा ४४ ते ५३ अध्याय

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet
Scroll to Top