गुरुचरित्र पारायण
About Course
🌼 श्री गुरुचरित्र ११ पारायण सेवा उपक्रम 🌼
श्रद्धावान भक्तांसाठी आम्ही मराठीतून ऑडिओद्वारे Shri Guru Charitra पारायणाची विशेष सेवा सुरू केली आहे.
या सेवेमध्ये:
✅ ११ गुरुचरित्र पारायणे
✅ प्रत्येक पारायणानंतर श्रींचा अभिषेक
✅ आमच्या मठात अन्नदान
✅ अनाथाश्रमातील मुलांना भोजनसेवा
हे सर्व आपल्या नावाने व संकल्पाने केले जाईल.
🙏 सेवा सहभाग दक्षिणा: फक्त ₹५५१/-
आपण स्वतः पारायण करू शकत नसाल तरीही या सेवेत सहभागी होऊन गुरुसेवा आणि अन्नदानाचे पुण्य मिळवू शकता.
“भक्तीबरोबर सेवा हाच खरा गुरुमार्ग.”
Course Content
गुरुचरित्र पारायण
-
श्री गुरुचरित्र पारायण दिवस पहिला १ ते ९ अध्याय
-
श्री गुरुचरित्र पारायण दिवस दुसरा १० ते २१ अध्याय
-
श्री गुरुचरित्र पारायण दिवस तिसरा २२ ते २९ अध्याय
-
श्री गुरुचरित्र पारायण दिवस चौथा ३० ते ३५ अध्याय
-
श्री गुरुचरित्र पारायण दिवस पाचवा ३६ ते ३८ अध्याय
-
श्री गुरुचरित्र पारायण दिवस सहावा ३९ ते ४३ अध्याय
-
श्री गुरुचरित्र पारायण दिवस सातवा ४४ ते ५३ अध्याय
Student Ratings & Reviews
No Review Yet