देणगीदार माहिती

श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ मठ निखरे - राजापूर संस्थापक सदगुरु श्री स्वामी माऊलींनी श्री दत्तगुरु माऊली व आई अनघादेवींच्या मूर्ती निर्माण कार्यात देणगी देऊन सहभाग घेतल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण आपल्या व्हाट्सअँप क्रमांकाला कळविण्यात येईल. तसेच आपल्याला प्रसाद पोस्टाने पाठविण्यात येईल. योगदानाबद्दल पुन्हा आपले आभारी आहोत. श्री गुरुदेव दत्त !

JOIN WITH WHAT'SAPP

Scroll to Top