SCAN & DONATE

QR कोड स्कॅन करा आणि श्री स्वामी समर्थ मठाच्या खात्यात देणगी जमा करा. श्री स्वामी समर्थ मठ निखरे - राजापूर विश्वस्थ संस्था रजिस्ट्रेशन क्रमांक - ११०४ ए ( रत्नागिरी ) असा आहे. मठाचे बँक खात्यातच देणगी जमा करावी, ही सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे. देणगी दिल्या नंतर आपली संपूर्ण माहिती प्रविष्ट करा . आपण दिलेले दान आमच्यासाठी फार मोलाचे आहे. आपल्या सहकार्यामुळेच हे महान कार्य पूर्णत्वाला जाण्यास मदत होत आहे. अशीच महाराजांची कृपा आपल्यावर राहो हिच श्री गुरुचरणी प्रार्थना. धन्यवाद !

GPay / Phone Pay / All Pay No.
8411836100 / 9069071234 / sadgurubodh@mahb

SHREE SWAMI SAMARTHA MATHA NIKHARE RAJAPUR1 (1)
देणगी जमा केल्यास खालील बटनावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
Scroll to Top