₹२५१/- मासिक अन्नदान सेवा

251.00 / month for 12 months

भूक थांबत नाही…
मग आपली सेवा का थांबावी?

- +

मासिक अन्नदान सेवा

भूक थांबत नाही…
मग आपली सेवा का थांबावी?

गेल्या सात वर्षांपासून सदगुरु स्वामी माऊलींच्या प्रेरणेने ३५० हून अधिक अनाथ, वृद्ध व गरजवंतांना नियमित अन्नदान दिले जात आहे. आता हा संकल्प ५०० पेक्षा जास्त जिवांपर्यंत पोहोचवायचा आहे — तोही कायमस्वरूपी…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “₹२५१/- मासिक अन्नदान सेवा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top