बारा ज्योतिर्लिंग महात्म्य हा केवळ ग्रंथ नसून, भगवान शंकराची पुस्तक-रूपी मानसपूजा आहे.पुराणातील आधार, तीर्थक्षेत्रांवरील परंपरा आणि संत-भक्तांच्या श्रद्धेने प्रेरित होऊन, या ग्रंथात बारा ज्योतिर्लिंगांचे महात्म्य, त्यांचे पावित्र्य, व्रत-उपासनेचे महत्व आणि भक्तीचा भाव अत्यंत श्रद्धेने मांडलेला आहे.
या ग्रंथाचा उद्देश कोणतीही प्रसिद्धी नसून, ज्योतिर्लिंग दर्शनाची प्रेरणा देणे, ईश्वरभक्ती जागवणे, आणि वाचकांच्या जीवनात सद्भावना, सत्कर्म व अध्यात्मिक बळ निर्माण करणे हा आहे.




Reviews
There are no reviews yet.