“आठवण”
हे उपदेशाचं पुस्तक नाही. हे प्रश्न विचारत नाही, उत्तर देत नाही. ते फक्त तुमच्याजवळ बसतं आणि हळूच सांगतं — “तू चुकीचा नाहीस. तू फक्त स्वतःपासून दूर गेलास.” हे पुस्तक एकाच बैठकीत वाचण्यासाठी नाही. कधी एक अध्याय, कधी एक पान, कधी फक्त एक ओळ —इतकंच पुरेसं आहे. जर वाचताना कुठे मन शांत झालं, कुठे डोळे ओलावले, कुठे “हे माझ्याबद्दलच आहे” असं वाटलं —तर “आठवण” आपलं काम करत आहे.
जीवन सुंदर आहे. फक्त त्याची आठवण हवी…स्वामी निखरे




Reviews
There are no reviews yet.