मासिक अन्नदान सेवा
भूक थांबत नाही…
मग आपली सेवा का थांबावी?
गेल्या सात वर्षांपासून सदगुरु स्वामी माऊलींच्या प्रेरणेने ३५० हून अधिक अनाथ, वृद्ध व गरजवंतांना नियमित अन्नदान दिले जात आहे.
आता हा संकल्प ५०० पेक्षा जास्त जिवांपर्यंत पोहोचवायचा आहे — तोही कायमस्वरूपी.



Reviews
There are no reviews yet.